ऐ दिल है मुश्किल गाण्याचा अस्सल मराठी व्हिडीओ

एखाद्या गाणं पूर्ण भाषांतर करून पुन्हा त्याच चालीत म्हणणं हे काही सोपं काम नाही. आज आम्हाला अरिजित सिंग यानं "ऐ दिल हे मुश्किल" हे गाणं चक्क मराठीतून गायल्याचा एक व्हिडिओ सापडला आहे. हे गाणं बऱ्यापैकी जमलं आहे. सांगा बरं तुम्हाला कसं वाटतंय हे गाणं?