computer

जरा या उत्तरपत्रिका वाचा : असे नमुने फक्त इथेच भेटतील!!

परिक्षा म्हटलं की दरदरून घाम फुटणारे बरेच जण असतील... पण काही नमुने असेही असतात ज्यांनी काहीही उत्तर माहित नसतानाही आपली उच्च बौद्धिक क्षमता दाखवून दिलेली असते. जरा यांची उत्तरं वाचा आणि स्वतःच अनुभवा...

गांधींजींचा हात

याने तर चांगलाच प्रकाश टाकलाय..

वाह!! काय उदाहरण आहे

सायन्सच्या पेपरमध्ये शाहरुख आलाय..

किती सोपं आहे हे!

सलाम!!

C आणि C++ मधला फरक

हद्द झाली..

याने शून्याचा वापर छान केलाय..

याचा तर विषयच नाही.’डेट’वर जातोय

स्रोत- आंतरजाल आणि आपलेच व्हॉट्सऍप फॉरवर्ड्स..

सबस्क्राईब करा

* indicates required