ह्या लहानग्याचे गाणे ऐकून तुम्ही थक्क व्हाल !!! एक अस्सल बोबडं नाट्यगीत- 'घेई छंद मकरंद'

 

हा कोण आहे ? नाव माहिती नाही, गाव पण माहिती नाही. वय बोबड्या बडबड गीतांचे, पण गातो आहे खानसाहेबांच्या थाटात 'घेई छंद मकरंद '. गाण्याचा बाज एखाद्या गवय्याचा आहे. ताना -आलाप-आविर्भाव आणि आवेश सगळं काही एकदम अस्सल गवय्यासारखं. पुण्याच्या मकरंद पुराणिकांनी केलेल्या या ट्वीट्चे सुबोध भावेंनी पण कौतुक केले आहे.

 

अजून एक लहानगा हे गाणे गाताना..

 

सबस्क्राईब करा

* indicates required