गोविंदा आला रे आला - आ गया हिरो

Subscribe to Bobhata

आपला विरारचा छोकरा गोविंद आहुजाचा खूप दिवसांनी नवा सिनेमा येतोय. तसा तो दोन वर्षांपूर्वी किल-दिल आणि रावणमध्ये  होता, पण ते सिनेमे कुणी पाहिले का हा प्रश्नच आहे.  

पण काही म्हणा, गोविंदाचा सिनेमा म्हणजे धमाल एंटरटेनर असतो. थोडं इमोशनल आणि  थोडा खोडकरपणा असलेले त्याचे सिनेमे म्हणजे डोक्याला जराही ताप नसतात.  हा नवा सिनेमा ही गोविंदाचा दबंग-टाईप  सिनेमा दिसतोय. त्याच्या करामती पाहून तो अगदी पुन्हा एकदा पंचविशीतला तरूण असल्यासारखंच वाटतंय. 

चला तर मग पाहूया, आपल्या हिरो नं. १ ला..

 

सबस्क्राईब करा

* indicates required