यांची खरी नांवे आणि खोट्या नावांच्या जोड्या लावा पाहू..

आपल्या सिनेमांत बर्‍याच लोकांनी आपली नांवं बदलली. काहींची खरी आणि खोटी नांवं आपल्याला माहित आहेत तर काहींची खोटी नांवंच इतकी चाललीत की त्यांची खरी नांवं लोकांना माहितच नाहीत. तर आज बोभाटा.कॉम घेऊन आलंय छोटीशी परिक्षा, पाहूयात किती जणं यात पास होतात ते!!

आपल्या सिनेमातल्या कलाकारांची खरी आणि खोटी नांवं तुम्हांला किती माहित आहेत पाहूयात बरं!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required