मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ओळखा पाहू हा गणपती नक्की कोणत्या सावल्यांपासून बनला आहे ते?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
ओळखा पाहू हा गणपती नक्की कोणत्या सावल्यांपासून बनला आहे ते?

सना अनिलकुमार हा तेलंगणामधल्या एका छोट्या गावातला मुलगा. एकदा घरातले लाईट गेल्यानंतर त्याने सावल्यांचा एक प्रयोग केला आणि त्याला ही कला गवसली. 

सना घरातल्या बाटल्यांची बुचं, टूथब्रश, कागद, पुस्तकं, शांपूच्या बाटल्या, कप, असं जे हाताला लागेल ते सगळं एकत्र करून त्यातून कलाकृती निर्माण करतो. त्याने आजवर हिंदू देवदेवता, सेलिब्रिटी, इमारती आणि बर्‍याच वस्तूंच्या शॅडो आर्ट बनवल्या आहेत. एखादी छोट्या वस्तूची सावली बनवायला चार-पाच तास लागतात. पण तेच एखाद्या देवतेची किंवा माणसाची शॅडो आर्ट बनवायची असेल तर आठ तास सहज लागतात. 

त्याने आजपर्यंय सुमारे चाळीस कलाकृती बनवल्या आहेत.  त्याने बनवलेल्या दुर्गामाता आणि गणपतीच्या मूर्ती खूप प्रसिद्ध आहेत.  आज बोभाटा.कॉमच्या वाचकांसाठी आम्ही  घेऊन आलो आहोत सना अनिलकुमारच्या काही कलाकृती..

बापूजी

बापूजी

ताजमहाल

ताजमहाल

मायक्ल जॅक्सन

मायक्ल जॅक्सन

ए. आर. रहमान

ए. आर. रहमान

तिरूपती

तिरूपती

शेतकरी

शेतकरी

वजीर

वजीर

लक्ष्मी

लक्ष्मी

श्री. भोलेनाथ

श्री. भोलेनाथ

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!
मनोरंजन

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!

बँडमध्ये वाजवताना खाल्लेला मार ते मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार; दादा कोंडके यांच्या सुरुवातीच्या संघर्षाचा एक रंजक किस्सा.

८ ऑगस्ट, २०२६

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट
मनोरंजन

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट

अभिनेत्री साधना यांची आयकॉनिक 'साधना कट' हेअरस्टाईल कशी जन्माला आली? 'लव्ह इन सिमला' सिनेमा दरम्यान घडलेला हा रंजक किस्सा.

२ सप्टेंबर, २०२६

जेव्हा ग्रीसला नर्गिस आणि मधुबाला अक्षरशः ग्रीक देवता वाटत होत्या!
मनोरंजन

जेव्हा ग्रीसला नर्गिस आणि मधुबाला अक्षरशः ग्रीक देवता वाटत होत्या!

१९५० च्या दशकात हिंदी चित्रपटांनी ग्रीसवर कशी भुरळ घातली होती आणि नर्गिस-मधुबाला या अभिनेत्री ग्रीक संस्कृतीचा भाग कशा झाल्या? वाचा रंजक इतिहास.

११ सप्टेंबर, २०२६

जेवणाच्या ताटावरून जन्माला आलेले अनुप जलोटांचे अजरामर भजन: 'ऐसी लागी लगन'
मनोरंजन

जेवणाच्या ताटावरून जन्माला आलेले अनुप जलोटांचे अजरामर भजन: 'ऐसी लागी लगन'

१९७८ मध्ये न्यू जर्सीत जेवताना वाचलेल्या काही ओळींवरून अनुप जलोटांनी अवघ्या काही मिनिटांत 'ऐसी लागी लगन' हे भजन कसे रचले?

२९ जुलै, २०२६