व्हिडीओ: अभिजीत सावंत आणी प्राजक्ता शुक्रे सापडले

Subscribe to Bobhata

इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत आणि त्याच स्प्र्धेतून फेमस झालेली प्राजक्ता शुक्रे हे दोघं सध्या काय करतात हा प्रश्न आम्हांला नेहमीच पडलेला असायचा. 

इंटरनेटच्या महाखाणीतून उत्खनन केल्यानंतर आज आम्हांला चक्क या दोघांचा आल्बम मिळाला आहे. आम्हांला वाटलं की त्यांचं एखादं नवीन गाणं रिलीज झालं आहे, पण नाही. अजूनही त्यांना जुनीच गाणी गावी लागत आहेत. गाण्याच्या रिऍलिटी शोमधून स्पर्धा चालू असताना प्रसिद्धी मिळते, पण पुढे त्यातले कितीजण आपल्या लक्षात राहतात हा प्रश्नच आहे. तुम्हांला अजून कोण-कोण आठवतात सांगा पाहू..

सबस्क्राईब करा

* indicates required