बोभाटा सुस्साट : ह्युंदाई ग्रँड i10 निऑस 1.0L टर्बो-पेट्रोल हॅचबॅक

ह्युंदाईने त्यांच्या ग्रँड i10 निऑस हॅचबॅकमध्ये एक नवं 1.0L टर्बो-पेट्रोल व्हेरिएंट लाँच केलं आहे. यामुळे ही छोटी कार चालवणं आणखी आनंददायक असेल का? ही स्पोर्टी आणि तरीही आरामदायी कार तुमच्या कुटुंबाच्या कारकडून असलेल्या गरजा पूर्ण करेल का? या व्हिडिओत मिळवा तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे...