मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अरे बघता काय, महाराष्ट्रदिनाचे मेडल घ्या विकत…

1 मिनिट वाचन
शेअर करा:
अरे बघता काय, महाराष्ट्रदिनाचे मेडल घ्या विकत…

जय महाराष्ट्र !!! १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र सरकारने या निमित्त एक पदक (मेडल) प्रसारीत केले. महाराष्ट्रातल्या घरोघरी असावे असे हे पदक तांबे आणि निकेलच्या मिश्रधातूपासून (क्युप्रोनिकेल) बनवले आहे. हे असे पदक अस्तित्वात आहे याची माहितीच बर्‍याच मराठी माणसांना नाही.   ठाणे येथील नाणी संग्राहक प्रशांत ठोसर यांच्या संग्रहातील या मेडलचे हे छायाचित्र.  ebay वर हे पदक खूपच  स्वस्तात  सहज मिळत आहे. अरे ! बघता काय ? विकत घ्या हे मानचिन्ह !

हे मेडल इथे पाहू शकता

 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका
लाइफस्टाइल

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका

मध्ययुगीन काळात हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अ‍ॅक्वामॅनिल' झारीची आणि त्यावर कोरलेल्या ॲरिस्टॉटल-फिलीसच्या कथेची गोष्ट.

१६ ऑक्टोबर, २०२६