computer

हे ११ देश आहेत 'टकलू लोकांचे देश' !!

केस गळून टक्कल पडणं हल्ली वाढत चाललंय असं बोललं जातंय. याला ‘एलोपेशिया’ म्हणतात. खरं तर  सर्वसाधारण माणसाच्या डोक्यावर दर दिवशी नवीन केस उगवत असतात आणि जुने केस गळून पडत असतात. पण गळणाऱ्या केसांच्या प्रमाणात उगवणाऱ्या केसांच्या संखेत घट झाली की समस्या निर्माण होते.
केस गळून टक्कल पडण्याचं मुख्य कारण अनुवांशिक असण्याची जास्त शक्यता असते. काहीवेळा याचं कारण ताणतणावही असतं. भारतातल्या टक्कल पडलेल्या व्यक्तींची संख्या बघितली तर ती जागतिक स्तरावर फार कमी असल्याचं दिसून येतं. जगातल्या सर्वात जास्त टक्कल पडलेल्या माणसांचं प्रमाण युरोपिअन आणि उत्तर अमेरिका खंडातील देशांमध्ये जास्त आहे.
चला तर आज बघुयात ११ असे देश जिथे टक्कल पडण्याचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

११. रशिया – ३३.२९%

१०. कॅनडा – ३७.४२%

९. नेदरलंड – ३७.९३%

८. पोलंड – ३८.८४%

७. इटली – ३९.०१%

६. उत्तर अमेरिका – ३९.०४%

५. इंग्लंड – ३९.२३%

४. फ्रांस – ३९.२४%

३. जर्मनी – ४१.२४%

२. स्पेन - ४२.६०%

१. झेक रिपब्लिक – ४२.७९%

सबस्क्राईब करा

* indicates required