घरी बसून कंटाळलात ? असा करा टाइमपास !

घरी बसून कंटाळला आहात ना? एक मस्त टाइमपास देतो आहोत .बसल्याबसल्या नाचून बघा.बसल्या बसल्या कसं नाचायचं ते आता सांगतो.
स्टेप -१ सोबत दिलेली युट्युब लिंक वापरून झिंग झिंग झिंगाट लावा गाणं जोरात सुरु झालं की ...
स्टेप-२ सोबत दिलेली लिंक ओपन करा .
स्टेप-३ झिंगाटच्या तालावर कर्सर हलवत रहा आणि बघा कसा मस्त टाईमपास होतो ते !
कर्सर फास्ट वापरा आणि झिंग बघा !
किती वेळ टाइमपास झाला ते आम्हाला कमेंटमधे नक्की सांगा !!