व्हिडीओ: सहा महिने पुण्यात राहून हिंदी-मराठी बोलतोय हा फ्रेंच माणूस

Subscribe to Bobhata

पुण्यात राहिल्यावर अमराठी माणसांना मराठी शिकताना आपण या आधी पण पाहिले आहेत.

पण आज आम्ही  तुमच्यासाठी खास   घेऊन आलो आहोत एका फ्रेंच माणसाला हिंदी आणि मराठी बोलताना. सहा महिन्यातच त्याचं भाषा शिकणं मोठं मजेदार आहे.  यूट्यूबच्या उत्खननत आज आमहाला सात वर्षांपूर्वी अपलोड झालेला हा व्हिडीओ सापडला आहे. हा व्हिडीयो पाहताना तुम्ही नक्कीच या माणसाच्या प्रेमात पडाल.