भारताकडे आहेत या 8 कमांडो फोर्स : नाव ऐकूनच शत्रूला फुटतो घाम!

आपण नेहमी हॉलिवूड चित्रपटात अनेक कमांडो फोर्सेस बघत असतो. तुम्हाला काय वाटतं, हे कमांडो फक्त अमेरिका आणि युरोप मध्येच आहेत? मग या पहा भारताच्या अत्यंत घातक कमांडो फोर्स! या आहेत जगातल्या सर्वोत्कृष्ट फोर्सेसपैंकी एक... आणि प्रत्येक पुढची कमांडो फोर्स आधीच्या फोर्सच्या तुलनेत आणखीच घातक आणि दुष्टांचा कर्दनकाळ आहे.
१. फोर्स वन

२. एसपीजी

३. कोब्रा

४. घातक

५. एनएसजी

६. गरूड

७. पॅरा एसएफ

८. मार्को

नुकत्याच भारतीय सेनेने केलेल्या यशस्वी सर्जिकल स्ट्राईक मध्ये घातक, पॅरा कमांडोज आणि गरूड फोर्सच्या जवानांचा समावेश होता