दिनविशेष : कसा साजरा केला जातोय इंटरनेट वर मातृ दिवस ?

वर्षभरात अनेक दिवस आपल्या डुडलने साजरा करणाऱ्या गुगलने मदर्स डे  चे डुडल नाही बनविले तर कसे चालेल  

 

ट्विटरवरही मदर्स डे  चा बोलबाला आहे.  सेलिब्रेटी तर आहेतच पण सामान्य लोकही मागे नाहीत  
 

 

 

 

फेसबुकवर आज प्रोफ़ाईल फोटो मध्ये I Love Mom ची लाट आली आहे.

 

आजच्या दिवशी विशेष आभार ... लिओनार्डोच्या आईचे, जिने "घरभर रंग सांडलेत मेल्यानं!" असं म्हटलं नाही जिजाऊंचे, ज्यांनी "क...

Posted by Yogesh Damlé on Saturday, May 7, 2016
 

"देव दिसला आई मज तुझ्या अंतरात, मग सांग मी का जाऊ मंदिरात" #मातृत्व_दिनाच्या #जिजाऊमय_शिवशुभेच्छा

Posted by Being Marathi on Saturday, May 7, 2016

 

सबस्क्राईब करा

* indicates required