फोटो आणी व्हिडियो: महाड पूल दुर्घटना
Subscribe to Bobhata
काल रात्री झालेल्या दुर्घटनेमध्ये सावित्री नदिवरील पूल वाहून गेला. या घटनेचे पडसाद आता काही दिवस उमटत राहतील. पूल खरंच वाहतूकीस योग्य होता का हा प्रश्न पडावा असे फोटो आता समोर आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपुरला जोडणारा पूल वाहून गेला मुसळधार पावसात पोलादपूर- महाड पुलासकट 10 ते 15 गाड्या गेल्या वाहून, बचावकार्य सुरू
Posted by MAHAD #महाड on 2 ऑगस्ट 2016
#महाड मध्ये जुना पूल वाहून गेला, 2 एसटी, 7-8 वाहनं बुडाली ....
Posted by Social Media News on 2 ऑगस्ट 2016
या घटनेसंबंधी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लोकांनी सोशल मिडिआचा आधार घेतला..
#महाड @MarathiBrain @MarathiRT #अनामिक pic.twitter.com/7oIUcRPUOI
— #नितीन (@minitinnaik) August 3, 2016




