घोटाळ्यात घोटाळा पॉडकास्ट भाग ३: तीन सीबीआय प्रमुखांची नोकरी घालवणारा नं. १ हवाला किंग !!

घोटाळ्यात घोटाळा: शेअर बाजार, बँका, पर्यटन स्थळ आणि अशा इतर घोटाळ्यांची आणि फसवणुकीची गोष्ट सांगणार मराठी पॉडकास्ट.

भाग १: मुंबई शेअर बाजारातला १८६२ पहिला घोटाळा 

भाग २: नॅशनल स्टॉक एक्स्चेंज को-लोकेशन स्कॅम

भाग ३: तीन सीबीआय प्रमुखांची नोकरी घालवणारा नं. १ हवाला किंग !!

सेक्रेड गेम्स ज्यांनी बघितला आहे त्यांना गायतोंडे कोण हे सांगायलाच नको!  "कभी कभी लगता है अपुन ही भगवान है..." असं म्हणणार्‍या गायतोंडेच्या घरावर समजा तुम्हाला रेड टाकायची झालीच तर? अशावेळी तुमची जी अवस्था होईल तशीच अवस्था १४ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी दिल्लीच्या छत्तरपूर मधल्या एका आलिशान हवेलीवर रेड टाकण्यापूर्वी आयकर अधिकार्‍यांच्या एका पथकाची झाली होती. ही हवेली होती मोईन कुरेशीची !

Spotify:  स्पॉटिफाय 

HubHopper:  हबहॉपर

JioSaavn: जिओ सावन  

Amazon Music: अमेझॉन प्राईम म्युसिक

Google Podcast: गुगल पॉडकास्ट

Gaana: गाना

 

पुढच्या शनिवारी पुढचा भाग घेऊन येणार आहोत, तोवर जर तुम्हाला हा लेख वाचायचा असेल तर इथे भेट द्या.

सबस्क्राईब करा

* indicates required