computer

दिसतं तसं नसतं.... गोष्टी दिसतात त्यापेक्षा खूप मोठ्या असतात भाऊ!!

बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी गोष्ट जवळून पाहिली नसेल तर त्याची जाडी, उंची, लांबी डोक्यात तयार करतो. पण त्या गोष्टी खरं तर आपल्या कल्पनेपेक्षा जास्त मोठ्या असू शकतात. उदाहरणार्थ, गरुड पक्षाचा पंजा पाहा.

गरुड पक्षी आकाराने मोठा असतो हे तर आपल्याला माहित असेलच, पण त्याची नखे आणि माणसाची बोटे ही जवळजवळ एकाच आकाराची असतात हे तुम्हाला माहित होतं का? 

आज बोभाटा तुमच्यासाठी अशाच अवाढव्य गोष्टींची एक यादी घेऊन आलं आहे. चला तर पाहूया.

१. घोड्याची फुफ्फुसे

२. माणूस आणि गिझाचे पिरॅमिड.

३. खाऱ्या पाण्यातील मगर

४. CAT 797 ट्रक

५. पांढऱ्या अस्वलाचे पंजे

६. लॉस एंजेल्स शहराच्या मानाने धुमकेतूचा आकार

७. मूस (हरणाची एक प्रजात)

८. सूर्य किती मोठा आहे?

 सूर्याच्या आत किती पृथ्वी सामावू शकतात? हे आहे त्याचं उत्तर.

९. व्हेल माशाच्या हृदयाचा आकार.

१०. लाखो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या 'क्वेत्झलकोट्लस' पक्षाचा आकार.

११. आफ्रिकेतील मोठ्या आकाराची गोगलगाय.

१२. आधुनिक जहाजाच्या तुलनेत टायटॅनिक

१३. पवनचक्कीचे पाते

१४. रानडुक्कराच्या तुलनेत लांडग्याच्या कवटीचा आकार

१५. गोरिलाचा हात आणि माणसाचा हात.

१६. मायकेलअँजेलोची जगप्रसिद्ध कलाकृती डेव्हिड.

१७. जर चंद्राच्या जागी शनी ग्रह पृथ्वी भोवती फिरू लागला तर?

१८. लेदरबॅक कासव

१९. वादळासमोर भल्यामोठ्या पवनचक्क्या किती लहानग्या दिसतायत पाहा.

२०. याला म्हणतात कोकोनट क्रॅब

सबस्क्राईब करा

* indicates required