प्रत्येक पुरुषाला स्त्रीबद्दल माहिती असतेच असे काही' - वाचा फक्त १०० पानात !!

तुमच्या ओळखीत कोणाचे लग्न आहे का ?

त्यांना हे पुस्तक नक्की भेट द्या !

Everything Men Know About Women !

 'प्रत्येक पुरुषाला स्त्रीबद्दल माहिती असतेच असे काही' -

 
हे पुस्तक इंग्रजीतआहे.
लेखक आहेत डॉ. अ‍ॅलन फ्रान्सीस.
त्यांच्या या पुस्तकाच्याअनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.
नुकतीच त्याची रौप्यमहोत्सवी आवृत्ती पण आली आहे.
अ‍ॅमॅझॉनवर हे पुस्त्क सहज मिळेल.
पुरुषजातीचा स्त्रीबद्दलचा साधारण १० लाख वर्षांचा अनुभव या पुस्तकाच्या १०० पानात आहे.
साधारण १०० पानाचे हे पुस्तक एक ढळढळीत सत्य वेगळ्याच ढंगाने पुरुषांच्या डोळ्यासमोर आणते.

या पुस्तकाची सर्व पाने कोरी आहेत. 

सबस्क्राईब करा

* indicates required