computer

टोकियो ऑलम्पिक २०२१: ऑलिम्पिकच्या मैदानावर भारतीय खेळाडू केव्हा उतरणार? हे घ्या पूर्ण वेळापत्रक!!

उद्यापासून टोक्यो ऑलिम्पिकची रणधुमाळी सुरू होत आहे. भारताचे खेळाडू यंदा जास्तीतजास्त पदके मिळवण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहेत. १९२० पासून भारताने जवळपास प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे सामने केव्हा असतील जाणून घेऊया.

या सर्व वेळा भारतीय स्टँडर्ड टाइमनुसार दिल्या आहेत.

तिरंदाजी

23 जुलै

5.30 am - दीपिका कुमारी, महिला एकेरी पात्रता फेरी

9.30 am - प्रवीण जाधव, अतनु दास, तरुणदीप राय, पुरुष एकेरी पात्रता फेरी

जुलै 24

6.00 am - मिक्स टीम इलिमेनेशन्स (अतनु दास, दीपिका कुमारी)

जुलै 26

6.00 am - मेन्स टीम इलिमेनेशन्स (प्रवीण जाधव, अतनु दास, तरुणदीप राय)

जुलै 27 ते 31

6.00 am - पुरुष आणि महिला एकेरी इलिमेनेशन्स

1.00 pm - मेडल सामने

एथलेटिक्स

जुलै 30

5.30 am - मेन्स 3000 मीटर स्टिपलचेझ हिट्स (अविनाश साबळे)

7.25 am - मेन्स 400 मीटर हर्डल्स राऊंड 1 हिट्स (एमपी जबीर)

8.10 am - विमेन्स 100 मीटर राऊंड 1 हिटस (द्युती चंद)

4.30 pm - मिक्स 4×400 रिले राऊंड 1 हिट्स (ऍलेक्स अँटोनी, सार्थक भांबरी, रेवती विरामनी, सुभा वेंकटेशन)

जुलै 31

6.00 am - विमेन्स डिस्कस थ्रो पात्रता (सीमा पुनिया, कमलप्रीत कौर)

3.40 pm - मेन्स लॉंग जम्प क्वालिफिकेशन (एम श्रीशंकर)

3.45 pm - विमेन्स 100 मीटर सेमी फायनल (द्युती चंद, जर पात्र ठरली तर)

6.05 pm - मिक्स 4×400 मीटर रिले फायनल (अॅलेक्स अँटोनी, सार्थक भांबरी,रेवती विरामनी, सुभा वेंकटेशन, जर पात्र ठरले तर)

ऑगस्ट 1

5.35 pm - मेन्स 400 मीटर हर्डल्स सेमी फायनल(एमपी जबीर, जर पात्र ठरले तर)

ऑगस्ट 2

6.50 am - मेन्स लॉंग जम्प
फायनल (एम श्रीशंकर, जर पात्र ठरले तर)

7.00 am - वुमेन्स 200 मीटर राऊंड 1 हिट्स (द्युती चंद)

3.55 pm वुमेन्स 200 मीटर सेमी फायनल (द्युती चंद, जर पात्र ठरली तर)

4.30 pm वुमेन्स डिस्कस थ्रो फायनल ( सीमा पुनिया, कमलप्रीत कौर, पात्र ठरले तर)

5.45 pm - मेन्स 3000 मीटर स्टिपलचेझ हिट्स (अविनाश साबळे, पात्र ठरला तर)

ऑगस्ट 3

5.50 am - वुमेन्स जॉलाईन थ्रो
पात्रता (अन्नू राणी)

8.50 am - मेन्स 400 मीटर हर्डल्स फायनल(एमपी जबीर, जर पात्र ठरले तर)

3.45 pm - मेन्स शॉट पुट क्वालिफिकेशन (ताजींदर सिंग तूर)

6.20 pm - विमेन्स 200 मीटर फायनल (द्युती चंद, पात्र ठरली तर)

ऑगस्ट 4

5.35 am - मेन्स जॉलाईन थ्रो पात्रता, (नीरज चोप्रा, शिवपाल सिंग )

ऑगस्ट 5

7.35 am - मेन्स शॉट पुट फायनल (ताजींदर सिंग तूर)

1.00 pm - मेन्स 20 किमी रेस वॉक फायनल (केटी इरफान, संदीप कुमार, राहुल रोहिला)

ऑगस्ट 6

2.00 am - मेन्स 50 किमी रेस वॉक, फायनल (गुरप्रित सिंग)

1.00 pm - विमेन्स 20 किमी रेस वॉक फायनल (भावना जाट, प्रियंका गोस्वामी)

4.55 pm - मेन्स 4×400 रिले राऊंड 1 हिट्स (अमोज जाकोब, आरोकिया राजीव, नोह निर्मल टॉम, मोहम्मद अनस)

5.20 pm - वुमेन्स जॉलाईन थ्रो
फायनल (अन्नू राणी, पात्र ठरली तर)

ऑगस्ट 7

4.30 pm - मेन्स जॉलाईन थ्रो फायनल, (नीरज चोप्रा, शिवपाल सिंग पात्र ठरले तर)

6.20 pm - मेन्स 4×400 रिले फायनल (अमोज जाकोब, आरोकिया राजीव, नोह निर्मल टॉम, मोहम्मद अनस)

बॅटमिंटन

जुलै 24

8.50 am - मेन्स डबल ग्रुप स्टेज, ग्रुप ए ( सात्विकसाईराज, रांकीरेड्डी / चिराग शेट्टी)

9.30 am - मेन्स सिंगल ग्रुप स्टेज, ग्रुप डी (साई प्रणिथ)

जुलै 25

7.10 am - विमेन्स सिंगल ग्रुप स्टेज, ग्रुप जे (पी व्ही सिंधू)

जुलै 26

5.30 am - ऑल इव्हेंट्स, ग्रुप स्टेज सामने ( साई प्रणिथ, पी व्ही सिंधू, सात्विकसाईराज, रांकीरेड्डी / चिराग शेट्टी)

बॉक्सिंग

जुलै 24

8.00 am - विमेन्स वेल्टरवेट राऊंड ऑफ 32 (लोवलीना बोर्गोहेन)

9.54 am - मेन्स वेल्टरवेट राऊंड ऑफ 32 (विकास कृष्णन)

जुलै 25

7.30 am - विमेन्स फ्लायवेट राऊंड ऑफ 32 (मेरी कोम)

8.48 am - मेन्स लाईटवेट राऊंड ऑफ 32 (मनीष कौशिक)

जुलै 26

7.30 am - मेन्स फ्लायवेट राऊंड ऑफ 32 (अमित पंघाल )

9.06 am - मेन्स मिडलवेट राऊंड ऑफ 32 (आशिष कुमार)

जुलै 27

9.36 am - विमेन्स लाईटवेट राऊंड ऑफ 32 (सिमरनजीत कौर)

जुलै 28

8.00 am - विमेन्स मिडलवेट राऊंड ऑफ 16 (पूजा राणी)

जुलै 29

8.33 am - मेन्स मिडलवेट राऊंड ऑफ 16 (सतीश कुमार)

जुलै 31 ते 8 ऑगस्ट

सर्व कॅटेगरीजच्या जे खेळाडू पात्र होतील त्यांच्या फायनल राऊंड आणि मेडल सामने.

घोडेस्वारी

जुलै 30

5.30 am - फौहाद मिर्जा

गोल्फ

जुलै 29 ते ऑगस्ट 1

4.00 am- मेन्स वैयक्तिक स्ट्रोकप्ले (अनिर्बन लाहिरी, उदयन माने)

ऑगस्ट 4 ते 7

4.00 am विमेन्स वैयक्तिक स्ट्रोकल्पे (अदिती अशोक)

जिम्नॅस्टिक

जुलै 25

6.30 am - वुमेन्स आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक पात्रता (प्रणती नायक)

जुलै 29 ते ऑगस्ट 30

2.00 pm - विमेन्स आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक सगळे राऊंड आणि इव्हेंट्स फायनल (प्रणती नायक, पात्र झाल्यास)

हॉकी

जुलै 24

6.30 am - मेन्स पूल A - भारत विरुद्ध न्यूझीलँड

5.15 pm - विमेन्स पूल A - भारत विरुद्ध नेदरलँड

जुलै 25

3 pm - मेन्स पूल A - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

जुलै 26

5.45 pm - विमेन्स पूल A - भारत विरुद्ध जर्मनी

जुलै 27

6.30 am - मेन्स पूल A - भारत विरुद्ध स्पेन

जुलै 28

6.30 am - मेन्स पूल A - भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन

जुलै 29

6 am - मेन्स पूल A - भारत विरुद्ध अर्जेंटिना

जुलै 30

8.15 am - विमेन्स पूल A - भारत विरुद्ध आयर्लंड

3.00 pm - मेन्स पूल A - भारत विरुद्ध जपान

जुलै 31

8.45 am - वुमेन्स पूल A - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

1 ते 6 ऑगस्ट दरम्यान पात्र झालेल्या संघांमध्ये मेडल आणि फायनल राऊंडचे सामने होणार आहेत.

शूटिंग

जुलै 24

5.am - विमेन्स 10 मीटर एयर रायफल पात्रता (इलावेनील वालारिवन, अपूर्व चंडेला)

9.30 am - मेन्स 10 मीटर एयर रायफल पात्रता (सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा)

जुलै 25

5.30 am - विमेन्स 10 मीटर एयर रायफल फायनल (मनु भास्कर, यशस्वीनि सिंग देस्वाल)

जुलै 29

5.30 am विमेन्स 25 मीटर पिस्टल पात्रता प्रिसीजन (मनु भाकेर, राही सरनोबत)

जुलै 30

5.30 am विमेन्स 25 मीटर पिस्टल पात्रता रॅपिड(मनु भाकेर, राही सरनोबत)

स्विमिंग

जुलै 25

3.32 pm - विमेन्स 100 मीटर बॅकस्ट्रोक हिट (माना पटेल)

3.52 pm - मेन्स 200 मीटर फ्रिस्टाईल हिट्स (साजन प्रकाश)

4.49 pm - मेन्स 100 मीटर बॅकस्ट्रोक हिट (श्रीहरी नटराज)

टेबल टेनिस

जुलै 24

5.30 am - मेन्स अँड विमेन्स सिंगल्स राऊंड 1 (जी साठीया, शरथ कमल, मानिका बत्रा, सुतीर्थ मुखर्जी )

7.45 am - मिक्स डबल्स राऊंड ऑफ 16 (शरथ कमल, मानिका बत्रा,)

जुलै 25

10.30 am - मेन्स अँड विमेन्स सिंगल्स राऊंड 2 (जी साठीया, शरथ कमल, मानिका बत्रा, सुतीर्थ मुखर्जी )

जुलै 26

6.30 am आणि 11.00 am - मेन्स अँड विमेन्स सिंगल्स राऊंड 2 अँड 3 (जी साठीया, शरथ कमल, मानिका बत्रा, सुतीर्थ मुखर्जी)

टेनिस

जुलै 24 ते ऑगस्ट 1

विमेन्स डबल - सानिया मिर्जा, अंकिता रैना

सुमित नागल - मेन्स सिंगल

वेटलिफ्टिंग

जुलै 24

10.20 am - विमेन्स 49 किलो (मीराबाई चानु)

रेसलिंग

ऑगस्ट 3

8.00 am - विमेन्स फ्रिस्टाईल 62 किलो राऊंड ऑफ 16 (सोनम मलिक)

ऑगस्ट 4 -

8.00 am मेन्स फ्रिस्टाईल 57 किलो राऊंड ऑफ 16 (रवी कुमार दहीया)

8.00 am मेन्स फ्रिस्टाईल 86 किलो राऊंड ऑफ 16 (दीपक पुनिया)

8.00 am विमेन्स फ्रिस्टाईल 57 किलो राऊंड ऑफ 16 (अंशु मलिक)

सबस्क्राईब करा

* indicates required