अशा रंगतील यावर्षी IPL च्या लढती !!!

इंडियन प्रीमियर लीगच्या १० व्या सीजनचं वेळापत्रक नुकतच बी.सी.सी.आय. नं जाहीर केलंय. तुम्हाला माहित असेलच, या वर्षीचे सामने ८ संघांमध्ये खेळले जाणार आहेत आणि  हैद्राबादमध्ये 5 एप्रिलला या स्पर्धां सुरु होणार आहेत. गेल्या वर्षी दुष्काळामुळें मुंबई आणि पुणे आयपीएल सामन्यांना मुकले होते, मात्र या वर्षी या दोन्ही शहरांमध्ये सामने पाहायला मिळतील. यंदा या स्पर्धा ४७ दिवस चालणार आहेत आणि प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे.

स्पर्धेची सुरुवात ‘सनरायझर्स हैदराबाद’ आणि ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ यांच्यातल्या सामन्याने  हैदराबाद इथं  होतेय.  पहिला क्वालिफायर सामना १६ मे या दिवशी असेल, तर एलिमिनेटर राऊंड १७ तारखेला.  यानंतर दुसरा क्वालिफायर १९ मे  या दिवशी  होणार आहे. या सीजनचा अंतिम मुकाबला २१ मे रोजी रंगणार आहे तर आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी होईल असं जाहिर करण्यात आलंय.

 

आयपीएल सामन्यांचं  पूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

५ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (हैदराबाद, रात्री ८ वाजता)

६ एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्स (पुणे, रात्री ८ वाजता)

७ एप्रिल – गुजरात लायन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (राजकोट, रात्री ८ वाजता)

८ एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (इंदूर, दुपारी ४ वाजता)

८ एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (बंगळुरु, रात्री ८ वाजता)

९ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. गुजरात लायन्स (हैदराबाद, दुपारी ४ वाजता)

९ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (मुंबई, रात्री ८ वाजता)

१० एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (इंदूर, रात्री ८ वाजता)

११ एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (पुणे, रात्री ८ वाजता)

१२ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (मुंबई, रात्री ८ वाजता)

१३ एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (कोलकाता, रात्री ८ वाजता)

१४ एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. मुंबई इंडियन्स (बंगळुरु, दुपारी ४ वाजता)

१४ एप्रिल – गुजरात लायन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (राजकोट, रात्री ८ वाजता)

१५ एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता, दुपारी ४ वाजता)

१५ एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (दिल्ली, रात्री ८ वाजता)

१६ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. गुजरात लायन्स (मुंबई, दुपारी ४ वाजता)

१६ एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (बंगळुरु, रात्री ८ वाजता)

१७ एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (दिल्ली, दुपारी ४ वाजता)

१७ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (हैदराबाद, रात्री ८ वाजता)

१८ एप्रिल – गुजरात लायन्स वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (राजकोट, रात्री ८ वाजता)

१८ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (हैदराबाद, रात्री ८ वाजता)

२० एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स (इंदूर, रात्री ८ वाजता)

२१ एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. गुजरात लायन्स (कोलकाता, रात्री ८ वाजता)

२२ एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स (दिल्ली, दुपारी ४ वाजता)

२२ एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद (पुणे, रात्री ८ वाजता)

२३ एप्रिल – गुजरात लायन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (राजकोट, दुपारी ४ वाजता)

सबस्क्राईब करा

* indicates required