रोहितची तिसरी डबल सेंच्युरी...पाहा मॅचच्या हायलाईट्स !

विराट सध्या आपल्या लग्न कार्यात बिझी असल्याने त्याची कमी रोहित भाऊंनी पूर्ण केलेली दिसत आहे. रोहित शर्माने सध्या मोहाली गाजवलाय राव. त्याने यावेळी आपलं द्विशतक पूर्ण करत श्रीलंकन टीम समोर तब्बल ३९२ धावांचं आवाहन ठेवलं आहे. विशेष म्हणजे हे द्विशतक त्याच्या करियर मधलं तिसरं द्विशतक आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार असल्याने त्याने त्याचा पदाला शोभेल असंच काम केलंय राव. त्याबद्दल त्याला सलाम.

मंडळी चला तर बघुयात रोहित शर्माची ही शानदार खेळी होती तरी कशी !!