अक्षय-रितेश खेळताहेत अफलातून पिंगपॉंग एकदम हाऊसफुल स्टाईल
अक्षय-रितेश त्यांच्या सिनेमात नेहमी काहीतरी अतरंगी प्रकार करत असतातच. आज त्यांनी सिनेमाबाहेरही असंच काहीतरी केलंय. या हाऊसफुल बॉईजनी आज त्यांचा पिंगपॉंग खेळतानाचा व्हिडिओ रिलीज केलाय. आणि हे दोघे इतके अफलातून पिंगपॉंग खेळत आहेत की चेंडूवर नजरच टिकत नाहीत.
पाहा बरं तुम्हाला दिसतोय हा पिंगपॉंग बॉल?
Playing table tennis in Housefull style! Can you guys find the ball?https://t.co/446qYcfVTc
— Akshay Kumar (@akshaykumar) May 1, 2016




