भज्जी आणि रायडू यांचा सामना मैदानातच रंगतो तेव्हा?

काल रायझिंग सुपर पुणे जायंटसचा सामना वेगळ्याच कारणाने गाजला.  अंबाती रायडू प्रयत्नांची शिकस्त करूनही तो  पुण्याच्या टीमने मारलेला चौकार रोखू शकला नाही. झाले, यावरून भज्जीचे डोके सटकले .

रायडूही यावर गप्प बसला नाही. वेळेतच हरभजन शांत झाला पण तोवर रायडूचा पारा चांगलाच चढला होता.

 

पाहा या प्रसंगाचा पूर्ण व्हिडिओ इथे:-

 

सबस्क्राईब करा

* indicates required