गोविंदाचा डान्स बघा, या वयातही तेवढाच भारी नाचतोय..
विरार का छोकरा गोविंदा आपल्या जमान्यात भारी डान्सर होता. आजही जेव्हा इन्स्टाग्रामवर त्याच्या नाचण्याचे व्हिडीओ येणार तर ते व्हायरल होणारच. "व्हॉट इज मोबाईल नंबर" या गाण्यावर नाचताना बघा खालील व्हिडीओ मध्ये.




