मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

टोरंट वापरता? Kickass Torrents पडलीये, घाबरू नका अजून खूप पर्याय आहेत.

1 मिनिट वाचन
शेअर करा:
टोरंट वापरता? Kickass Torrents पडलीये, घाबरू नका अजून खूप पर्याय आहेत.

टोरंटचा खजिना असलेली साईट kickass torrents बंद पडलीये. अमेरिकेने त्याचा मालक आरतेम व्हॉलिन ला पोलंड मध्ये अटक केली आहे. पायरसी विरुद्ध लढाईत आपण खूप मोठा विजय मिळवला असे जर अमेरिकेला वाटत असेल तर तो मूर्खपणा ठरेल. kickass ची नवीन साईट पण आलीये आणि तसे पण खूप ऑप्शन्स आहेत.

2008 मध्ये kickass ची सुरवात झाली त्या काळात पायरेट्स बे, आयसो हंट अशा साईट पुढे होत्या. पण जेव्हा अनेक देशांनी मिळून पायरेट्स बे वर कारवाई केली तेव्हा पासून या साईट ने जोर धरला होता.

या साईट च्या भारतातल्या प्रसिद्धीचे उदाहरण म्हणजेच बंदी नंतरचे आलेलं जोक्स. किकास तर बंद पडली तर आता पुढची फेवरेट साईट कोनातीये ते आम्हाला नक्की कळवा. 

 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!
लाइफस्टाइल

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

एनव्हिडीया आणि झोमॅटोच्या मूल्यांकनावरून आज कंपन्यांची खरी ताकद जमिनीवर नसून डेटा, नेटवर्क आणि बौद्धिक संपदेत कशी आहे, याचे विश्लेषण.

५ ऑक्टोबर, २०२६