इंग्लिश व्हिडीओत देसी तडका...पाहा हा व्हिडीओ!!!

इंग्लिश गाण्याला देसी तड़का. मायला कोणी तरी काय केलंय नव्हं? ते ‘ला ला लँड’ वाल्यांच्या विडीओ मंदी ‘ए. आर. रेहमान’ तात्याचं गाणं टाकलंया. अन ते असलं भारी झालंय सांगतो तुम्हास्नी. एकदम खतरनाक. ऐकून येडे व्हाल.

आता काय हाय ना? हे असलं भेसळ करायची फ्यासन आलीया. पन काय फरक पडतु? ऐकायला ग्वाड वाटतं ना? मग अजून काय पायजेल?

एकदा बघाच राव हा व्हिडिओ.  मग तुम्ही पण फ्यान व्हाल!!!

सबस्क्राईब करा

* indicates required