शाहरुखचे फॅन आहात? पैज तुम्ही ही फिल्म पाहिली नसणार..
Subscribe to Bobhata
तुम्ही शाहरुखचे जबरा फॅन आहात का? त्याचं आजवरचं सगळं काम तुम्ही पाहिलं आहे ना? काय तुम्हाला सर्कस आणि फौजीमधला शाहरुख आठवतोय? तरीही सांगतोय मंडळी, शाहरुखची ही फिल्म तुम्ही पाहिली नसणारच. त्याच काय आहे, हडप्पा आणि मोहंदाजारोपेक्षा जास्त उत्खनन इंटरनेटवर केलं जाऊ शकतं. अशाच एका फॅनने किंग खानाची ही शॉर्ट फील्म शोधून काढली आहे.
तर १९९१साली रिलीज झालेल्या 17 मिनिटांच्या या शॉर्टफिल्मचे नाव आहे "महान कर्ज"!! अचानक ही फिल्म व्हायरल झाली आहे. तर पाहा बरं ही फिल्म आणि प्रुव्ह करा तुम्हीच शाहरुखचे सगळ्यात मोठे फॅन आहात ते..