शाहजहानने ताजमहाल बनविला तेव्हा काय घडले, बघा या विनोदी व्हिडिओ मध्ये !
Subscribe to Bobhata
असे म्हटले जाते की शाहजहानने ताजमहाल तयार करणाऱ्यांचे हात कापले. पण त्यावेळी नेमकं काय घडलं असेल बरं ? याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा व्हिडिओ. थेट शाहजहानच्या काळात नेणारा हा व्हिडिओ बघून तुम्हाला हसून हसून नक्कीच वेड लागेल.




