computer

या १० वस्तूंच्या आड काय दडलं होतं पाहा? तुम्हालाही असं कधी सापडलं आहे का?

वस्तूंच्या पोटात काय असेल हे त्या वस्तू तोडल्याशिवाय समजत नाही. सर्वसाधारण दिसणाऱ्या गोष्टी तयार करताना कोणकोणते जुगाड केलेले असतात हे आपल्यालाही माहित नसतं. लहानपणी नाही का आपण खेळणी उघडून बघायचो आणि आतला मोटर काढून त्याचा पंखा तयार करायचो.

वस्तूंच्या आतल्या अशाच  छुप्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

१. अंड्यातलं अंडं

२. अंड्याच्या आत अंडं - भाग २

३. बेडकाचं शिल्प चुकून फुटल्यानंतर आत आणखी एक शिल्प सापडलं.

४. कलिंगडाला जीभ आहे.

५. एका बेसबॉलच्या आत काय काय असतं पाहा.

६. चिकनच्या आता वर्तमानपत्र कुठून आलं ?

७. चामड्याच्या कव्हरच्या आत काय होतं पाहा.

८. दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे.

९. जळत्या लाकडाच्या आत हे असं दिसतं.

१०. माणसांचे दोन चेहरे

सबस्क्राईब करा

* indicates required