computer

येडपाट इंजिनियरिंगचे १५ अफलातून नमुने !!

मंडळी, कोणतंही काम करताना ‘कॉमन सेन्स’ म्हणजे थोडीशी ‘अक्कल’ वापरणं अपेक्षित असतं. आज आम्ही जे इंजिनियरिंगचे नमुने दाखवणार आहोत त्यात ‘कॉमन सेन्स’चा भरपूर अभाव आहे. हे बघून आपण स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो की “कोण आहेत हे लोक, आणि येतात कुठून ?”

तर मंडळी, फार वेळ न दवडता तुम्ही हे नमुने पाहून घ्या. आवडल्यास शेअर नक्की करा.

१) खिडकीला वाळीत टाकलंय.

२) उपर तो देखो....

३) कंटाळा केल्यावर हे होतं.

४) तुम्हाला फक्त चांगला मित्र मानणाऱ्या मुलीच्या हृदयाकडे जाणारा रस्ता !!

५) हॅॅरी पॉटरमधल्या 9 ¾ क्रमांकाच्या स्टेशनसारखं आहे हे !!

६) खुर्ची तरी कशाला ठेवली ?

७) उरलेल्या सिमेंट रेतीची विल्हेवाट कशी लावायची पाहा

८) महागडा टॉयलेट पेपरवर असावा बहुतेक...

१०) प्रायव्हेसी

११) कोणाचं डोकं असावं हे ?

१२) हे युनिक आहे.

१३) हात कसले धुताय, अंघोळ करा !!

१४) शेजारी शेजारी, पक्के शेजारी....

१५) बुलंददरवाजा