computer

या १५ फोटोंतलं टायमिंग तुम्हाला विचार करायला नक्की भाग पाडेल!!

मंडळी, परफेक्ट टायमिंग असलेले फोटो आम्ही तुम्हाला या पूर्वी पण दाखवले आहेत. आज जे फोटो आम्ही घेऊन आलो आहोत ते मात्र डोक्याला शॉक देणारे आहेत. या फोटोमध्ये साधलेला परफेक्ट टाईम तुम्हाला फोटो पुन्हा पुन्हा बघायला भाग पाडेल.

चला तर जास्त वेळ न दवडता हे फोटो पाहून घ्या.

२. ते पाय कोणाचे आहेत?

३. जहाज आकाशात तरंगत आहे का ?

४. उडती तबकडी आहे की फुटबॉल स्टेडीयम ?

५. फोटो काढणारा डोकेबाज आहे.

६. आग लागली पळा पळा पळा....

९. हात आहे की पाय ?

१०. टायमिंग बघताय ना ?

११. किती लोक दिसतायत?

१२. चार भुजाधारी

१३. कोणी कोणाला उचलंय?

१४. हे नक्की काय आहे?

दाढीवाला माणूस वरती बघतोय!!

१५.

सबस्क्राईब करा

* indicates required