मानवी इतिहासातील १५ बिनडोक शोध : भाग २

इतिहासातल्या १५ बिनडोक शोधांची यादी आम्ही तुम्हाला गेल्यावर्षी दिली होती. आज आम्ही त्या लेखाचा दुसरा भाग घेऊन आलो आहोत. आजच्या लेखात मागच्या काही वर्षात लावण्यात आलेले बिनडोक शोध आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. हे शोध का लावले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल.
१. शु अम्ब्रेला
२. गोल्डफिश वॉकर
कुत्र्याला घेऊन जातात तसं माशाला फिरायला घेऊन जाण्यासाठी लावलेला येडचाप शोध.
५. हेअर हॅॅट
६. डायटिंगसाठी तयार केलेलं खास पाणी
७. 'एसी'चा रिमोट, टीव्हीचा रिमोट सगळं एकाच जागी
१०. शी करताना मुलं गुंतून राहावी म्हणून तयार केलेली - iPotty
११. वाईन नेकलेस
१३. सिंगल लोकांसाठी उशी
१४. टॉयलेट पेपरची टोपी
१५. पेट रॉक
या दगडाला असलेली USB केबल कंप्युटरला लावायची. एवढंच. हे मनोरंजक आहे असा विकणाऱ्या कंपनीचा दावा आहे.