computer

हे ६ प्रेरणापट महिला दिनानिमित्त बघायलाच हवेत !!!

आज जागतिक महिला दिनानिमित्त सकाळ पासून सोशल मिडिया महिला दिनाच्या शुभेच्छांनी ओसंडून वाहत आहे. आज महिला सक्षमतेच्या महामार्गावर आहेत. महिला सक्षमीकारणासाठी काय काय केलं पाहिजे हे आम्ही सांगणार नाही. परंतू सोबत जोडलेले सहा प्रेरणापट जे नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पाडतील.

१. विचार बदला प्रश्न बदलतील !

२. किरण कोण ???

३. आता तरी हवं तसं जागुद्या !

४. संघर्षाच्या अनेक साक्षी !

५. आता तरी बदलूया !

६. बायकोला पार्टी द्या !

सबस्क्राईब करा

* indicates required