मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

बोभाटा सुस्साट: बजाज २०१८ डिस्कव्हर 125 पहिली झलक

1 मिनिट वाचन
शेअर करा:
बोभाटा सुस्साट: बजाज २०१८ डिस्कव्हर 125 पहिली झलक

बजाजने आज आपल्या २०१८ कलेक्शनमधील डिस्कव्हर १२५ ही मोटारसायकल लॉन्च केलीय, ही बाईक ३ वेगवेगळ्या रंगांत उपलब्ध आहे. नवीन २०१८ बजाज डिस्कव्हर  १२५ ची किंमत ड्रम ब्रेकसह ५३,४९१ रुपये आणि फ्रंट डिस्क ब्रेकसह घ्यायची असेल तर  ५६,३१४ रुपये आहे..


या मोटारसायकल मध्ये १२५cc चे सिंगल सिलेंडर इंजिन आहे, हे इंजिन  ११ PS पॉवर आणि १२ Nm चा टॉर्क देते.


या सर्व फीचर्समुळे गाडी चालविण्याचा अनुभव अधिकच उत्तम होईल

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!
लाइफस्टाइल

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

एनव्हिडीया आणि झोमॅटोच्या मूल्यांकनावरून आज कंपन्यांची खरी ताकद जमिनीवर नसून डेटा, नेटवर्क आणि बौद्धिक संपदेत कशी आहे, याचे विश्लेषण.

५ ऑक्टोबर, २०२६

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!
लाइफस्टाइल

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!

विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.

१३ ऑक्टोबर, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!
लाइफस्टाइल

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!

नवरात्रीनिमित्त भारताच्या वस्त्रवैभवाचा वेध: नर्मदा काठच्या महेश्वरमधील ऐतिहासिक महेश्वरी साडी आणि राणी अहिल्याबाईंचे योगदान.

११ ऑक्टोबर, २०२६