मनाचे श्लोक आणि अच्युत पालवांची कॅलिग्राफी!! पाह्यले का हे नमुने ??

समर्थ रामदासांनी पुष्कळ काही लिहून ठेवलंय. त्यांच्या ग्रंथात दासबोध आणि मनाचे श्लोक हे दोन शिरोमणी ग्रंथ म्हणायचे. दासबोध ही सोन्याची खाण तर मनाचे श्लोक ही खाणीतल्या खनिजापासून जमा केलेलं जणू काही शुध्द सोनंच. आज दासनवमीनिमित्त समर्थांची काही वचनं अच्युत पालव यांच्या caligraphy मध्ये आम्हाला मिळाली.. ती 'बोभाटा' ख़ास तुमच्यासाठी घेऊन आले आहे. caligraphy चे हे नमुने 1995 सालच्या एका डायरीचा भाग आहेत.
शाळेत असताना तुम्ही मनाचे श्लोक नक्कीच म्हटले असतील. आज त्यातले किती आठवताहेत पाहा बरं जरा...
जय जय रघुवीर समर्थ !
१. जाणता !

२. गुरु !

३. भक्ती !

४. मी कोण ?

5. शब्द !

६. ऐक्य !

७. सुंदर !
