जाहिरात कोणाची चांगली ? Flipkart v/s Amazon
इ-कॉमर्सच्या चढाओढीत श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी आता जाहिरातींचे युध्द सुरु झाले आहे. भारतीय ग्राहकाच्या मानसिकतेचा अभ्यास करून बनवलेल्या या जाहिराती एकापेक्षा एक सरस आहेत . तुम्हाला जी जाहिरात आवडेल त्याच कंपनीकडे तुम्ही जाणार असाल तर सांगा बरं फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यापैकी कोणाची जाहिरात चांगली आहे ते ?
अॅमेझॉन:
फ्लिपकार्ट




