computer

विसर्जन स्पेशल : LIVE बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या गणपतींचे विसर्जन !!

मंडळी, गणेश विसर्जन म्हणजे मिरवणुका, ढोल-तशा आणि बाप्पा मोरयाचा गजर. आपल्याकडे मिरवणुकीचे प्रकार प्रदेशानुसार बदलत जातात. मुंबईत बँजो हा प्रकार असतो, पुण्यात पुणेरी ढोल ताशे, नाशिकच्या ढोलचा एक वेगळाच पॅटर्न आहे, काही ठिकाणी फक्त मोरयाचा गजर करत विसर्जन केलं जातं. हे सगळं पाहणं सुखद अनुभव असतो, पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला हजार राहता येत नाही.

म्हणूनच आज बोभाटा तुम्हाला घर बसल्या गणेश विसर्जन दाखवणार आहे. चला तर या युट्युब चॅनेल्सना भेट देऊन विसर्जन पाहूया.

१. लालबागचा राजा

२. बेलबाग चौक, पुणे

३. पुणे गणपती विसर्जन

४. कोल्हापूर गणपती विसर्जन