आजोबांनी २८ वर्षांपूर्वी घेतलेल्या शेअर्समुळे नातू झाला करोडपती!!

Subscribe to Bobhata

रविचे आजोबा बरीच वर्षे आजारी होते. आजारपणातुन सावरल्यानंतर जुन्या कागदपत्रांची विल्हेवाट लावताना रविला आजोबांनी खरेदी केलेली MRF ची 20000  शेअर्सची सर्टीफ़िकेट्स सापडली. रविला शेअर बाजाराची फारशी माहिती नसल्याने त्याने zee business च्या एका कार्यक्रमात फोन केला आणि त्याला सुखद धक्का बसला. 

कारण  १९९० आजोंबानी साली खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत १३० कोटी झाली होती.

इतक्या वर्षांत एम. आर. एफच्या शेअर्सच्या किमती अशा वाढल्या आहेत..

तर मंडळी तुमच्या नातवंडांसाठी आत्ताच तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून ठेवा

सबस्क्राईब करा

* indicates required