GST वर जोक्सचा पाऊस...ही GST ची काय भानगड आहे राव ?

काही दिवसापासून एक बातमी सतत फिरत आहे, ती म्हणजे ‘GST’. खरं तर हे वारे आधीच वाहू लागले होते. पण सर्वसामान्य माणसाला आता कुठे त्याची जाणीव होतेय. काहींना तर अजून लक्षात आलेलं नाही की हा नेमका प्रकार आहे तरी काय ! जुलै पासून लागू होणारा हा GST म्हणजे वस्तू व सेवाकर सामान्य माणसाला समजावून सांगण्याचे प्रयत्न झाले नाहीतच असं नाही. पण अजून गोंधळ कमी झाला नाहीय..

GST मुळे संपूर्ण देशात फक्त एकच करपद्धती लागू होणार आहे. पण मंडळी, हे थोरामोठ्यांच्या गोष्टी. आपल्या सारख्या सामान्यांना काय कळतंय यातलं? समजण्याच्या पलीकडे असल्याने ट्विटरवरच्या लोकांनी काही जोक्स टाकून धम्माल उडवून दिली आहे. त्यातलेच काही मोजके जोक्स आज तुमच्यासाठी.

हा बेस्ट आहे

चला समजून घेऊया...

सरकारी अधिकारी

आता तरी समजला का GST ?

सबस्क्राईब करा

* indicates required