दुर्गा पुजेसाठी कोलकात्यात काढण्यात आलीये सर्वात लांब रांगोळी!! हे सुंदर फोटो जरूर पाहा...

नवरात्री सुरू होतायत मंडळी आणि पश्चिम बंगालमध्ये तर हा सण खूपच भव्यदिव्य पध्दतीने साजरा केला जातो. कालच्या महालय अमावस्येला तिथे दुर्गादेवीचं स्वागत चक्क १.25 किलोमीटर्स लांब रांगोळी रस्त्यावर काढण्यात आली. या रांगोळीला अल्पोना किंवा  अल्पना म्हटलं जातं. यासाठी जवळपास ३५० लोकांनी काम केलंय. आणि हे दृष्य भलतंच सुंदरही दिसतंय. सुपरस्टार प्रसेनजीत चटर्जी यांच्या हस्ते या रांगोळीचं उद्घाटन झालं आहे.

या पाहूया या रांगोळीचे काही फोटो जे सोशल मिडीयावर लोकप्रिय होतायत...

स्त्रोत

स्त्रोत

स्त्रोत

स्त्रोत

स्त्रोत 

 

स्त्रोत

स्त्रोत

स्त्रोत

सणासाठी किती मस्त सजलंय ना राव कोलकाता...

सबस्क्राईब करा

* indicates required