११ जानेवारी - लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्युचे गूढ !

आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे झाला. त्यांचा मृत्यु संशयास्पद आहे असं अनेकदा म्हटलं जातं. उझबेकिस्तानमधील ताश्कंदमध्ये शास्त्रींना हृदयविकाराचा झटका आला.  यातच ते मरण पावले. पण त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा आरोप केला. मृत्युनंतर शास्त्रींचे शरीर काळे-निळे झालेल्याचं त्यांनी सांगितलं जातं. हा संशय असूनसुद्धा त्यावेळी पोस्टमॉर्टमला सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे पुरावे कधीच समोर येऊ शकले नाही.

ताश्कंदमधील हॉटेलच्या ज्या रूममध्ये शास्त्री होते, त्या रूममध्ये साधी टेलिफोन लाईन नव्हती आणि त्यामुळे त्यांना तीव्र झटका आलेला असताना देखील बाजूच्या खोलीपर्यंत चालत जावे लागले. पण तोपर्यंत त्यांना मृत्यूने गाठले होते.

भारतीय इतिहासात लाल बहादूर शास्त्री हे पहिले पंतप्रधान होते ज्यांचा मृत्यू देशाबाहेर झाला.

त्यांच्या मृत्युबद्दल अनेक शंकाकुशंकाची वावटळ त्यानंतर येत गेली पण निष्कर्षाप्रत पोहचावी अशी कॉनतीही माहिती आजपर्यंत मिळालेली नाही. 

पत्रकार कुलदिप नय्यर त्यावेळी ताश्कंद येथे होते . त्यांनी  लिहिलेल्या माहितीचा काही अंश येथे देत आहोत.

https://www.bbc.co.uk/blogs/thereporters/soutikbiswas/2009/08/was_mr_shastri_murdered.html

Mr Nayar writes that the prime minister's wife did not come on the line to talk despite many requests - a contention that is disputed by many of his surviving family members. This upset Mr Shastri. "He began pacing up and down the room... For one who had had two heart attacks earlier, the telephone conversation and the walking must have been a strain," he writes. Then his staff gave him milk and some water in the flask. Around 1.30 am, his personal assistant Sahai, according to Mr Nayar, saw Mr Shastri at his door, asking with difficulty, "Where is the doctor?"

The staff woke up Dr Chugh, while the prime minister's staff, assisted by Indian security men, helped Mr Shastri walk back to his room. "If it was a heart attack - myocardiac infarction, and obstruction of blood supply to the heart muscles, as the Soviet doctors said later - this walk," writes Mr Nayar, "must have been fatal."

सबस्क्राईब करा

* indicates required