वाचा ऑनलाईन दिवाळी अंक: पासबुक आनंदाचे

बँकेच्या ठराविक आकडेमोडीव्यतिरिक्त, आपल्या लेखणीने आपल्या काळजातील स्पंदने टिपणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांकडून जे निर्मिले जाते....त्याचा प्रत्यय म्हणजे "पासबुक आनंदाचे".
बँक कर्मचाऱ्यांच्या साहित्याने नटलेला, खमंग खुमासदार साहित्याने सजलेला, सुख-समृद्धी नावाच्या बँकेत आनंदाची भर घालणारा दिवाळी विशेषांक

सबस्क्राईब करा

* indicates required