वाचा ऑनलाईन दिवाळी अंक : साहित्य - अनुवाद विशेषांक !!

खरं म्हणजे कुठल्याही भाषेच्या समृद्धीसाठी त्या भाषेत होणारे पुस्तकांचे अनुवाद महत्वाची भूमिका बजावत असतात. मराठीसाठी अनुवाद हा प्रांत काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. त्या संदर्भात चांगली बाब म्हणजे गेल्या काही वर्षात इतर भाषांमधील चांगले साहित्य मराठीत अनुवादित होऊन येऊ लागले आहे.

या पार्श्वभूमीवर वाचूयात ‘अनुवाद’ या विषयाला वाहिलेला “साहित्य अनुवाद विशेषांक”