f
computer

याला म्हणतात परफेक्ट क्लिक...फोटोग्राफी करण्याआधी हे २० फोटो बघून घ्या राव!!

तुम्हाला फोटोग्राफी येत नसली, तरी काहीवेळा तुमच्या हातून एकदम झक्कास फोटो क्लिक होतो. याला टायमिंग म्हणतात राव. कॅमेरा असं परफेक्ट टायमिंग पकडून एक कायमची आठवण कैद करतो. याला योगायोगही म्हणू शकतो, कारण एका सेकंदाच्या फरकाने तुमच्या हातून एक जबरदस्त क्लिक आलेला असतो.

मंडळी, असे फोटोजमुळे एक तर जोक तयार होतो किंवा ‘वाह वाह होते’. अशाच काही परफेक्ट टायमिंगमध्ये काढलेले फोटो आज आम्ही तुमच्या समोर आणले आहेत.

पाय बघितले का?

सूर्य घरी जात आहे.

हे कसं काय घडलं राव?

सही पकडे हैं!!

'कॅटमॅन' म्हणायचं का याला? 

घोड्यात घोडे! घोड्यात घोडे! एकूण किती घोडे?

फोटो काढणारा चावट असला पाहिजे!!

दिसतं तसं नसतं....बघा हे!!

कॅमेऱ्यात कैद झालेलं भूत< की आणखी काही? नीट बघा राव!!

थोडक्यात वाचला हा तर!!

आज कुछ तूफानी करते हैं..

मिस्टर इंडियाचा एक दुर्मिळ फोटो!!

 

 

सर्व फोटो (स्रोत)