मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

पाण्याच्या आंदोलनात त्यांनी चक्क वाळूने आंघोळ केली?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
पाण्याच्या आंदोलनात त्यांनी चक्क वाळूने आंघोळ केली?

यमुनेच्या पात्रात सध्या पाणी नाहीय. प्रदूषणामुळे ताजमहालचं नुकसान होत आहे, लोकांना प्यायला पाणी नाहीय. या समस्येवरती उपाय म्हणून सरकारने यमुना नदीत पाणी सोडावं म्हणून 'रिव्हर कनेक्ट अभियान’चे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा वेगळाच मार्ग त्यांनी शोधून काढलाय , तो म्हणजे नदीच्या पात्रात रेतीने आंघोळ  करण्याचा. "जर भविष्यात पाणी मिळालं नाही, तर असं रेतीनेच स्नान करावं लागेल हे आम्ही या आंदोलनाद्वारे सांगू इच्छितो" असं या आंदोलकांचं म्हणणं आहे.

या पूर्वीही महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यात लोकांनी नागिन डान्स करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये आंदोलन केलं होतं. 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

दिवाळी २०२६: वसुबारस ते भाऊबीज तारखा आणि लक्ष्मीपूजन मुहूर्त
लाइफस्टाइल

दिवाळी २०२६: वसुबारस ते भाऊबीज तारखा आणि लक्ष्मीपूजन मुहूर्त

दिवाळी २०२६ गुरुवार, ५ नोव्हेंबरला वसुबारसेने सुरू होते. लक्ष्मीपूजन रविवार, ८ नोव्हेंबरला संध्याकाळी: पुण्यात ६:२४ ते ८:२४, मुंबईत ६:२७ ते ८:२७. प्रत्येक दिवसाची तारीख आणि महत्त्व.

२२ ऑक्टोबर, २०२६

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!
लाइफस्टाइल

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

एनव्हिडीया आणि झोमॅटोच्या मूल्यांकनावरून आज कंपन्यांची खरी ताकद जमिनीवर नसून डेटा, नेटवर्क आणि बौद्धिक संपदेत कशी आहे, याचे विश्लेषण.

५ ऑक्टोबर, २०२६

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२
लाइफस्टाइल

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२

ज्या जमिनीवर तुमची टोलेजंग इमारत उभी आहे, तिचा ५० वर्षांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? जमिनीच्या प्रदूषणाचा वेध घेणारा लेख.

१३ ऑक्टोबर, २०२६