computer

१९२४ सालच्या जाहिराती कशा होत्या?

बोलणाऱ्याच्या एरंड्या विकल्या जातात पण न बोलणाराचं सोनंही खपत नाही अशी आपल्या मराठीत एक म्हण आहे. आता जगातली म्हणा किंवा भारतातली, पहिली जाहिरात कधी जन्माला आली हे कुणाला सांगता यायचं नाही. पण  फेरीवाल्यांच्या हाका आधी आल्या असणार हे नक्की. 

ते असो, आज आम्हांला फेसबुकवर एका गुणग्राहक व्यक्तीनं शेअर केलेल्या १९२४सालच्या सत्यकथा मासिकातल्या जाहिरातींचा  खजिना मिळालाय. पाहा बरं ९३ वर्षांपूर्वी कशा आणि कोणत्या उत्पादनांच्या जाहिराती मासिकात छापून यायच्या ते!! 

मोटरची खरेदी विक्री

व्हायटोजन... असे कितीतरी ब्रांड काळाच्या ओघात नाहीसे झाले

 

एकदा येऊन खात्री कराच म्हणे

 

भीमपराक्रम

 

पहिले कापडाचे दुकान..

 

तेव्हाही लोक शुद्धलेखनाच्या चुका करायचे तर..

 

बाळाचं आरोग्य..

 

ओटो दिलबहार..

 

शीलविजय!!

 

फ्रुक्टोसाल

 

सोटा छाप २४ तासांत कीड मारते

 

श्री यशवंत संगीत मंडळी

 

तीन वर्षे गॅरंटी आहे हो..

 

हमारे बगीचेमें पैदा हुआ फूलदणाणा..

 

कुंतलवैभव

 

सौंदर्य संजीवनी

हे फोटो वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल श्री.  गिरिश वैशंपायन यांचे आभार.. 

सबस्क्राईब करा

* indicates required