वारीचे अभंग 2: सारंगा सादर करत आहे 'माझे माहेर पंढरी'
Subscribe to Bobhata
आषाढी एकादशी निमित्त रोज एक अभंग या सदरात आज आम्ही घेऊन आलोय 'सारंगा' या बॅण्डच्या सारंग गोसावी यांनी गायलेलं "माझे माहेर पंढरी". पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर करून ठेवलेलं हे गीत सादर करायची पद्धत वेगळी असेल पण भाव तोच आहे.




