लोककलाकारांनी गायलेला "तीर्थ विठ्ठल" हा अभंग आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. वारीच्या अभंगांत हा अभंग तुम्ही पूर्वीही ऐकला आहे. पण या अभंगाची गोडी काही वेगळीच आहे. लिमिटेड साधनांसोबत गायलेला हा अभंग तितकाच भक्तीभावाने ओतप्रोत भरला आहे. "भाव तेथे देव" या उक्तीची पुन्हा एकदा या निमित्ताने आठवण होते.
वारीचे अभंग ८ : लोककलाकारांनी गायलेला अभंग
1 मिनिट वाचन

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

लाइफस्टाइल
वॉर्ड नंबर पाच, केईएम
१३ फेब्रुवारी, २०२५

लाइफस्टाइल
गेल्या शतकातील स्त्रीजीवन कसं होतं हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचाच !
३ फेब्रुवारी, २०२५

लाइफस्टाइल
'मिस्टर ए' आणि लंडनचा तो 'हनी ट्रॅप': काश्मीरच्या महाराजांची एक विसरलेली गोष्ट!
२ फेब्रुवारी, २०२६

लाइफस्टाइल
‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?
२४ फेब्रुवारी, २०२५

