मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

फक्त पुरुषच सर्जरी करू शकतात हा समज मोडणाऱ्या डॉ. कनका

1 मिनिट वाचन
शेअर करा:
फक्त पुरुषच सर्जरी करू शकतात हा समज मोडणाऱ्या डॉ. कनका

सर्जरीच्या क्षेत्रात सहसा पुरूषांचाच अधिक दबदबा असतो. या अशा क्षेत्रात चेन्नईच्या डॉ. टी. एस. (तंजावर सनतकृष्णा) कनका आपला पाय रोवून उभ्या आहेत. त्या आहेत आशिया खंडातल्या पहिल्या न्यूरोसर्जन. फक्त आशिया खंडातल्याच नाही, तर जगातल्या पहिल्या काही स्त्री-न्यूरोसर्जन्सपैकी त्या एक आहेत. 

१९३२ साली चेन्नई इथं जन्मलेल्या डॉ. कनकांना १९६६मध्ये त्यांना ’एशियन वुमन्स न्युरोसर्जिकल असोसिएशन’चे मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. तेव्हा   डॉ. कनकांना ’पहिल्या आशियाई न्यूरोसर्जन’ या किताबाने गौरवण्यात आले.  आताशा त्या रिटायर झाल्या असल्या तरी त्या अजूनही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरोग्यदायी सेवा मिळाव्यात म्हणून निरनिराळ्या संस्थांसोबत काम करतात. सर्वाधिकवेळा रक्तदान करणारी व्यक्ती म्हणूनही त्यांचे नांव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदले गेले आहे.  

डॉ. कनका सध्या भारतीय बायोमेडिकल इंजिनिअर्स  सोबत  मेंदूला उत्तेजित करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.  

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

कोषातून बाहेर पडताना फुलपाखरू आपलं कालचं आयुष्य विसरतं का?
विज्ञान

कोषातून बाहेर पडताना फुलपाखरू आपलं कालचं आयुष्य विसरतं का?

कायापालट झाल्यानंतरही सुरवंट अवस्थेतील काही आठवणी फुलपाखराच्या मेंदूत टिकून राहतात का? शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा वेध.

१ ऑक्टोबर, २०२६

ईशान्य भारतात फुलं बहरली म्हणून दुष्काळ पडतो! काय आहे 'मौतम'?
विज्ञान

ईशान्य भारतात फुलं बहरली म्हणून दुष्काळ पडतो! काय आहे 'मौतम'?

मिझोराममध्ये बांबूला फुले आल्यानंतर उंदरांची संख्या वाढून भीषण दुष्काळ कसा पडतो, जाणून घ्या 'मौतम'चे विचित्र नैसर्गिक चक्र.

२४ सप्टेंबर, २०२६

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

मुलांच्या विष्ठेवर ऑटिझमचे संशोधन: एक अनोखा वैज्ञानिक प्रयोग!
विज्ञान

मुलांच्या विष्ठेवर ऑटिझमचे संशोधन: एक अनोखा वैज्ञानिक प्रयोग!

लहान मुलांच्या विष्ठेतील सूक्ष्मजीवांचा वापर करून ऑटिझमवर उपचार शोधण्यासाठी हैदराबादमध्ये सुरू असलेले अनोखे संशोधन.

२२ सप्टेंबर, २०२६