जगभरातले २० अतरंगी टॉयलेट्स - ७ नंबर वर जे आहे ते आपल्या सर्वांसाठी आहे राव !!

सकाळी, दुपारी, रात्री, जेवल्यानंतर, जेवणाआधी, कधीही आणि कुठेही येवू शकते ती म्हणजे ‘शी’ आणि शू’. अशावेळी बाथरूम म्हणजे आपल्यासाठी स्वर्गच असतो. जोराची लागली असल्यावर तर बाथरूमसारखी सुंदर जागाच नाही.
काहींना तर बाथरूममध्ये गाणी सुचतात, नवीन नवीन आयडिया डोक्यात येतात, काही बसल्या-बसल्या भविष्याचं सगळं प्लॅनिंग करतात. मग ही जागा खास का असू नये? मंडळी आम्ही आज घेऊन आलो आहोत जगभरातले काही अतरंगी सतरंगी टॉयलेटस जिथं तुम्हाला निदान एकदा तरी जावसं वाटेल. कदाचित बाथरूमचं महत्व जाणूनच लोकांनी त्याला असं भन्नाट बनवलं असेल.
बघा एकदा तुम्हीच !
१. ब्ल्यू व्हेल गेम खेळणाऱ्या लोकांसाठी !!
२. आंबट शौकिनांसाठी हे बरयं नाय का ?
३. दुसऱ्यांच्या घरात वाकून बघू नये म्हटलं !!
४. हे तर कुंभकरणाचं दिसतंय !!
५. 'डाऊनलोड' आणि 'अपलोड' एकाचं जागी !
६. जिंगलबेल चं फेवरेट आहे हे बहुतेक !!
७. बिझी लोकांसाठी एकदम परफेक्ट !
८. मला वाटलेलं आत खजिना असेल पण निघालं हे...
९. हर पल, अॅपल !! आता बाथरूम मध्ये सेल्फी घेताना अजून रॉयल वाटेल !
अॅपलचे फॅन असलेल्या तुमच्या मित्रांना टॅग करा !!
१०. ये ही काय करतीये ??
११. बॅटमॅन इथेच बसतो राव !
१२. आपल्या कंप्यूटर इंजीयरसाठी बेस्ट हाय हे !
१४. झोपडी आहे की शौचालय ?
१५. गेट सेट गो !!
१६. सामुहिक शौच !!

आपल्याकडच्या रेल्वे रुळांवर असे टॉयलेट्स बसवायला हवेत !!
१७. राज गद्दी !!
१८. जुगाड !!
१९. बाबा आदम के जमाने का बाथरूम !!
२०. प्रत्येक कामात पारदर्शकता असावी पण एवढी ??
हे टॉयलेट लंडन मध्ये असून बाहेरच्या माणसांना आत काय चाललंय ते दिसत नाही पण आतल्या माणसाला बाहेरचं सगळं दिसतं !!
हाय की नाही मजेदार ?